संतभूमी संकेतस्थळावर इतर माहितीसह विविध आवाहने आणि निवेदने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या संकेतस्थळावरील संकलित माहिती नि:शुल्कपणे कोणत्याही स्वरुपात आणि माध्यमात, कोणत्याही विशिष्ट परवानगीशिवाय शेअर करता येईल. संकेतस्थळावरील माहिती कोणताही बदल न करता जशी आहे तशीच वापरण्यात किंवा शेअर करण्यात यावी. या संकेतस्थळावरील माहिती वापरताना प्रत्येक वेळी मूळ स्रोतास श्रेय दिले जावे हे साहजिकच आहे. काही ठिकाणी बातम्यांचे लिंक दिलेले आहेत त्या लिंक्स तुम्हाला ज्या त्या संबंधित संकेतस्थळावर घेऊन जातील. त्या संकेतस्थळावरील गोपनीयतेच्या धोरणाशी या संकेतस्थळाचा काहीही संबंध असणार नाही. संकेतस्थळावरील काही अशी माहिती जी थर्ड पार्टी कडून उपलब्ध असेल तर अशी माहिती वापरण्याची परवानगी आमच्याद्वारे लागू असणार नाही. त्यासाठी संबंधित पार्टीच्या गोपनीयता धोरणांतर्गत त्यांची परवानगी आवश्यक असेल.
माहिती संकलन - आपल्याकडे कोणत्याही स्वरूपात या आंदोलना संबंधित माहिती असल्यास खालील नमूद ई-मेल किंवा कार्यालयीन पत्त्यावर पाठवू शकता.
ई-मेल -
कार्यालय - शुभम हाईट्स, बी विंग, फ्लॅट नं. १३, रुणवाल सोसायटी जवळ, वारजे, पुणे ४११०५२.
संतभूमी संरक्षक संघर्ष समिती,
महाराष्ट्र राज्य.