प्राधिकरण अधिकारी
| अ.क्र. | पत्र दिलेला विभाग | विषय | जावक दिनांक | आवक दिनांक | स्मरण पत्र | आवक | संकीर्ण टीप |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 113 | मा. प्राधिकरण अधिकारी, श्री. महेश झगडे. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास. | जिल्हा पुणे विभागातील जमिनीच्या "झोन" बदलांची झालेली गंभीर बाब खालीलप्रमाणे आपल्या कार्यालयास कार्यवाहीसाठी निदर्शनास आणून देत आहे. | 2016-03-30 | सोबत : माहीतीसाठी, १) शासनमतें सन २०११ च्या रा.सं.स्मा. घोषित अधिसूचनेत गट नं. ६७, ६८ व १६३ हे भागचंद्र डोंगर म्हणून अंतर्भूत केलेले आहेत तो नकाशा सोबत जोडला आहे. २) प्रादेशिक योजनेत गट नं. ६७, ६८ व १६३ हे शेती झोन म्हणून डोंगर संबधिता दिलेला दाखला जोडला आहे. ३) मंडळ अधिकारी खेड यांचा संबधीत पंचनामा प्रतः | |||
| 114 | मा. प्राधिकरण अधिकारी, श्री. महेश झगडे. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास. | जिल्हा पुणे विभागातील जमिनीच्या "झोन" बदलांची झालेली गंभीर बाब खालीलप्रमाणे आपल्या कार्यालयास कार्यवाहीसाठी निदर्शनास आणून देत आहे. | 2016-08-09 | ३० मार्च २०१६ रोजी पाठवलेल्या अर्जा संबंधित स्मरण अर्ज. | |||
| 116 | मा. प्राधिकरण अधिकारी, श्री. महेश झगडे सो पुणे महानगर प्रदेश क्षेत्रविकास कार्यालय | भामचंद्र डोंगरातील गट क्र. ६७,६८,१६३ चा शेती झोन बदलून मिळण्याबाबत | 2017-09-30 | संदर्भ :- १) गट क्र. ६७,६८,१६३ चा शासन घोषित रा. सं. स्मा. नकाशा व अनुसूची २) त्या अनुषंगाने शासनाच्या पुरातत्व विभागाने तहसीलदार यांस दि. ०१-११-२०११ रोजी दिलेले पत्र. ३) गट क्र. ६७,६८,१६३ बाबत शेती झोन म्हणून आपल्या विभागाने दिलेला दाखला. ४) मंडल अधिकारी खेड यांचा सदर क्षेत्र डोंगर क्षेत्र म्हणुन संबंधित ( बेकायदेशीर उत्खननाचा ) पंचनामा (५) आमचे स्मरण पत्र दि. ०९-०८-२०१६ | |||
| अ.क्र. | पत्र दिलेला विभाग | विषय | जावक दिनांक | आवक दिनांक | स्मरण पत्र | आवक | संकीर्ण टीप |